Happy Friendship Day 2024 : मित्रांना फ्रेंडशिप बॅंड बांधताय? तर जाणून घ्या वेगवेगळ्या रंगाचा अर्थ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात

येत्या रविवारी जगभरात फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येणार आहे.

Worldwide | pexel

मित्र- मैत्रिणीला

फ्रेंडशिप डे च्या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र- मैत्रिणीला फ्रेंडशिप बँड बांधतात.

To Friends | Yandex

रंगांचा अर्थ

मात्र तुम्हाला फ्रेंडशिप डेनिमित्ताने बँडच्या रंगांचा अर्थ माहिती आहे का?

Meaning of Colors | Yandex

लाल

लाल रंग एक ठळक मैत्रीचा समजला जातो.

red | Yandex

निळा

तुम्ही तुमच्या मित्राच्या पाठीशी कायम खंबीर उभे आहात हे जाणून देण्यासाठी हा रंग निवडला जातो.

Blue | Yandex

काळा

ज्या मित्रा-मैत्रिणीबद्दल तुम्ही कायम सकारात्मक विचार करतात,त्यासाठी हा रंग निवडला जातो.

Black | Yandex

पिवळा

ज्या मित्राशी तुमचे घट्ट नाते आहे,त्यासाठी या रंगाची निवड केली जाते.

Yellow | Yandex

हिरवा

ज्या मित्रांवर तुमच्या खूप विश्वास असतो,त्यासाठी या रंगाची निवड केली जाते.

Green | Yandex

NEXT : गेम खेळण्याचा सतत हट्ट; लहान मुलांना फोनपासून दूर कसं ठेवायचं?

Parenting Tips | Saam TV
येथे क्लिक करा...