Fridge Vastu Tips: घरातील फ्रिजविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला पाहिजेत

Manasvi Choudhary

वास्तूशास्त्र

वास्तूशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तूच्या मांडणीविषयी सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील फ्रिजचे नियम लक्षात घेणे महत्वाचे आहे.

Fridge Vastu Tips

वास्तुशास्त्रातील फ्रिजचे महत्व

वास्तुशास्त्रानुसार, फ्रिज फक्त खाण्यापिण्याच्या वस्तू साठवण्याचे साधन नाही, तर त्याचा थेट संबंध घरातील ऊर्जा, संपत्ती आणि आरोग्याशी असतो.

Fridge Vastu Tips

फ्रिज ठेवण्याची योग्य दिशा

वास्तूनुसार किचनमध्ये फ्रिज नेहमी दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणे महत्वाचे आहे.

Fridge Placement | pinterest

या दिशेला फ्रिज ठेवणे टाळा

घरातील ईशान्य दिशेला चुकूनही फ्रिज ठेवू नका.

Avoid Northeast Direction

दरवाजा कधीही उघडा ठेवणे टाळा

फ्रिजचा दरवाजा उघडा ठेवण्याची किंवा त्यात अनावश्यक शिळे अन्न, कुजलेल्या भाज्या साठवून ठेवणे टाळा.

Avoid Northeast Direction | PINTREST

फ्रिजवर औषधी वस्तू ठेवू नका

अनेकांना फ्रिजवर गोळ्या- ओषधांचे पाकिटे ठेवण्याची सवय असते मात्र असे करू नका यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Fridge

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Return Gift Ideas: गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी 7 सुंदर गिफ्ट्स

Return Gift Ideas
येथे क्लिक करा...