Ruchika Jadhav
उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक व्यक्ती फ्रिजमधील थंड पाणी पितात.
थंड पाणी पिल्याशीवाय अनेकांची तहान भागत नाही.
मात्र फ्रिजमधील पाणी सर्वांसाठीच घातक आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात.
सतत फ्रिजमधील पाणी पिल्याने व्यक्तींना घशाशी संबंधित काही समस्या निर्माण होतात.
जेवण पचण्यासाठी सर्वजण गरम जेवण खातात. मात्र यावर थंड पाणी पिल्याने जेवण व्यवस्थित पचत नाही.
फ्रिजमधील पाणी फार थंड असते त्यामुळे आपली हाडे जास्त प्रमाणात ठिसूळ होतात.
अगदी कमी वयामध्ये देखील व्यक्तींना सांदेदुखीच्या समस्या उद्भवतात.
फ्रिजमधील थंड पाणी पिल्याने दात दुखण्याच्या देखील काही समस्या निर्माण होतात.