Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री रश्मी अनपट नेहमीच चर्चेत असते.
रश्मी सध्या 'अंतरपाट' या मालिकेत गौतमी हे पात्र साकारत आहे.
रश्मी अनपटने 'फ्रेशर्स' या मालिकेत मनवा राजे ही भूमिका केली होती.
रश्मीने नुकतेच सोशल मीडियावर जांभळ्या रंगाच्या गाउनमधील फोटो पोस्ट केले आहेत.
रश्मीचा हा ड्रेस खूपच सुंदर आहे. त्यावर डायमंडची डिझाइनदेखील आहे.
रश्मीने ड्रेस उडवत छान फोटोशूट केले आहे. ती टा फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
रश्मीने या लूकवर छान केस मोकळे सोडून हेअस्टाईल केली आहे.
रश्मी या लूकमध्ये खूपच सुंदर आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.