Shreya Maskar
डासांमुळे पसरतो; यामुळे थंडीने गारठून जाणे, प्रचंड ताप आणि खूप घाम येतो. पावसाळ्यात या आजाराचा धोका वाढतो.
डेंग्यू हा आजार देखील डासांमुळे होतो. हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. यामुळे प्रचंड ताप, सांधेदुखी आणि अंगावर पुरळ येते.
न्यूमोनिया हा प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करणारा गंभीर संसर्ग आहे. जिवाणू किंवा विषाणूंमुळे हा आजार होतो. यामध्ये कफयुक्त खोकला, छातीत दुखणे आणि प्रचंड ताप येतो.
टायफॉइड हा खराब अन्न किंवा पाण्यामुळे होणारा जिवाणूजन्य आजार आहे. यामुळे ताप वाढत जातो आणि तो दीर्घकाळ टिकतो व पोटदुखी होते.
कोविड-१९ हा श्वसनसंस्थेचा विषाणूजन्य आजार आहे. यामुळे ताप, खोकला आणि चव किंवा वास जाणे ही लक्षणे दिसतात.
पावसाळ्यात फ्लूचे प्रमाण जास्त वाढते. सामान्य विषाणूजन्य संसर्ग यामुळे अचानक प्रचंड ताप, अंगदुखी आणि तीव्र थकवा येतो.
संधिवात (Arthritis) म्हणजे शरीरातील एका किंवा अनेक सांध्यांमध्ये होणारी सूज, जळजळ आणि वेदना होय. यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. सतत सौम्य ताप येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.