ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ग्रो विथ गुगल आणि गुगल स्किल शॉपच्या माध्यमातून गुगल अनेक फ्री कोर्सेस लॉन्च करत असतो. यामध्ये कोणकोणते कोर्सेसचा समावेश आहे, जाणून घ्या.
प्रोजेक्ट मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर बनवणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हा कोर्स फायदेशीर आहे.
हा कोर्स ६ महिन्याचा आहे. यामध्ये पायथन, गिट, गिटहब, कॅश कोर्स, ऑपरेटिंग सिस्टम, ट्रबलशूटिंग आणि डिबगिंग सारख्या विषयांचा समावेश आहे.
ज्यांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि पहिल्या नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी हा कोर्स सर्वोत्तम आहे. हा एक महिन्याचा कोर्स आहे.
या कोर्समध्ये, तुम्ही कॅनव्हा, कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट, गुगल अॅडव्हर्स, डिस्काउंटसूट, हचस्पॉट, मेलचिंप, शॉपिफाय आणि ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मचा अधिक चांगल्या प्रकारे वापर कसा करायचा ते शिकाल.
सायबरसिक्युरिटी क्षेत्रात करिअर करणाऱ्यासाठी हा फ्री कोर्स फायदेशीर ठरेल.
जर एखाद्या विद्यार्थ्याला या क्षेत्रात आपले करिअर घडवायचे असेल तर हा कोर्स करु शकतो. यामध्ये गुगलकडून सर्टिफिकेटही मिळते.