Free Cinema : फ्रीमध्ये सिनेमा पाहायचा आहे का? या बँका देत आहेत मोफत तिकीट

Bharat Bhaskar Jadhav

सिनेमे पाहण्याचा छंद

बहुतेकांना चित्रपटगृहात जाणून सिनेमे पाहण्याचा छंद असतो.

free cinema | yandex

तिकिटासाठी पैशाची गरज नाही

अनेक बँका आहेत, ज्या आपल्या ग्राहकांना मोफत सिनेमा तिकीट देण्याची सुविधा देत आहेत.

free cinema | yandex

काय करावं लागले

सिनेमाच्या मोफत तिकिटासाठी तुमच्याकडे त्या बँकांचे क्रेडिट कार्ड असणं आवश्यक आहे.

free cinema | yandex

या बँका देतात सुविधा

HDFC Bank,स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक बँक महिंद्रा बँक ,ICICI बँक आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा देत आहेत.

free cinema | yandex

HDFC Bank क्रेडिट कार्ड

Bookmy show च्या माध्यमातून तुम्ही सिनेमांच्या तिकीट घेतल्यास तुम्हाला त्यावर २५ टक्के सूट मिळू शकते. या तिकिटांचे पेमेंट क्रेडिट कार्डने करावे लागले.

free cinema | yandex

किती मिळतील तिकीट

एक कार्डधारक एका महिन्यात प्रति कार्डवर जास्तीत जास्त ४ या सिनेमांचे तिकीट घेऊ शकतो.

free cinema | yandex

स्टेट बँक ऑफ इंडिया

या बँकेच्या क्रेडिट कार्डवरून चित्रपटाचं तिकीट घ्यायचं असेल तर www.BookMyShow.com वरून जाऊन तिकीट बूक करा.

freee cinema | yandex

किती मिळतो फायदा

तिकिटांचा दर ५०० रुपये असेल किंवा दोन तिकीट घेणार असाल तर ते कमी करू दिलं जातं.

free cinema | yandex

कोटक महिंद्रा बँक

जर तुम्ही महिन्याला १०,००० पेक्षा जास्त पैसे या कार्डद्वारे खर्च करत असाल तर पीव्हीआर मुव्ही तिकीट मिळू शकतं.

free cinema | yandex

कोणतं कार्ड हवं

फ्री पीव्हीआर मुव्ही तिकीट मिळवण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेचं पीव्हीआर क्रेडिट कार्ड तुमच्याकडे हवं.

free cinema | yandex

हेही वाचा

येथे क्लिक करा

credit card | yandex