औरंगाबाद नाही तर 'हे' होतं छत्रपती संभाजीनगरचं पूर्वीचं नाव, काय आहे इतिहास? वाचा..

Yash Shirke

छत्रपती संभाजीनगर

२४ फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.

chhatrapati sambhaji nagar name | x

औरंगजेब

औरंगजेबाच्या नावावरुन 'औरंगाबाद' हे नाव ठेवण्यात आल्याचे म्हटले जाते.

aurangzeb | x

इतिहास

सातव्या शतकात छत्रपती संभाजीनगरचा संदर्भ आढळतो. त्यावेळेस 'राजतलक' किंवा 'राजतडाग' असे त्या ठिकाणचे नाव होते.

History | X

खडकी

सातवाहन काळात या ठिकाणाला 'खडकी' म्हणत असल्याचा संदर्भ आढळतो.

Khadki | x

मलिक अंबर

इतिहासकारांच्या मते, १६०४ मध्ये मलिक अंबरने खडकी येथे शहर वसवले आहे.

Malik ambar | x

फतेहनगर

मलिक अंबरच्या मुलाने फतेह खानने, खडकीचे नाव बदलून 'फतेहनगर' असे ठेवले.

Fateh khan | x

दख्खन

१६५६ मध्ये औरंगजेब दख्खनचा सुभेदार म्हणून महाराष्ट्रात आला.

aurangzeb | x

औरंगाबाद

पुढे औरंगजेब याच्या नावावरुन फतेहनगरचे नाव बदलून 'औरंगाबाद' असे ठेवण्यात आले.

aurangzeb | x

दगाफटका करुन जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

Sambhaji Shahaji Bhosle | Wikipedia
येथे क्लिक करा.