ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवगंत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे कुटुंब नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असते.
प्रमोद महाजन यांच्यानंतर त्यांची लेक पूनम महाजनदेखील राजकारणात उतरल्या.
पूनम महाजन यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० रोजी मुंबईत झाला.
मिडिया रिपोर्टनुसार, पूनम महाजन यांनी बीटेक -Professional Diploma in Leadership, Politics मध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे.
रिपोर्टनुसार, पूनम या प्रशिक्षित पायलट आहेत. त्याने अमेरिकेतली टेक्सास येथून पायलटचे प्रशिक्षण घेतले आहे.
पूनम महाजन या माजी खासदार होत्या.
पूनम महाजन या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाच्या खासदार होत्या.
पूनम महाजन यांना लहानपणापासूनच घरात राजकारणाचे बाळकडू मिळाले.
पूनम महाजन यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती.