ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारताचा माजी खेळाडू झहीर खानने मुंबईत आलिशान घर घेतलं आहे.
पत्नी सागरिका घाटगे आणि तिची भाऊ शिवजीत घाटगेसोबत लोअर परेल येथे घर घेतले आहे.
झहीर खानचे हे घर २,६०० फूटचे आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, झहीर खानच्या या घराची किंमत ११ कोटी रुपये आहे.
हे घर इंडियाबुल्स स्काय येथे आहे.
झहीर खानच्या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया २,१५८ स्केअर फूट आहे.
झहीर खानच्या या घरासाठी ६६ लाख रुपये स्टॅम्प ड्युटू देण्यात आली आहे आणि ३०,००० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे.
Next: छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी करणारे गणोजी-कान्होजी शिर्के कोण होते?