Siddhi Hande
अभिनेत्री जिनिलिया देशमुख नेहमी आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
जिनिलियाने आतापर्यंत ६ इंडस्ट्रीत काम केले आहे. यामध्ये मराठी, हिंदी, साउथ इंडस्ट्रीचा समावेश आहे.
जिनिलियाने वेड या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकलं. तिने चित्रपटाची निर्मितीदेखील केली होती.
जिनिलिया ही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सुनबाई आहे.
जिनिलिया देशमुखने नुकतेच सोशल मीडियावर व्हाईट कलरच्या साडीत फोटोशूट केले आहे.
जिनिलियाच्या या साडीवर हँडपेंटेंड फुलांची डिझाइन आहे.
जिनिलियाने या साडीवर केसांचा छान आंबाडा बांधला आहे. त्यावर फुलांचा गजरा माळला आहे.
जिनिलिया या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिचा हा सिंपल सोबर लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.