Rooh Afza Recipe: बाजारातील रूह अफजाला विसरा! घरच्या घरी तयार करण्याची हेल्दी रेसिपी, वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

सरबत

उन्हाळ्यात रूह अफजाचे सरबत पिणे ताजेतवाने वाटते. यामुळे पोट शांत राहतं आणि चव अप्रतिम लागते.

Rooh Afza Recipe | Freepik

चविष्ट रूह अफजा

रूह अफजा अनेकजण बाजारातून घेतात, पण ते घरच्या घरीही अगदी सहज आणि चविष्टपणे तयार करता येते.

Rooh Afza Recipe | Freepik

रूह अफजा रेसिपी

तुम्हीही घरी रूह अफजा बनवू इच्छित असाल, तर आम्ही तुम्हाला त्याची अगदी सोपी कृती सांगतो.

Rooh Afza Recipe | Freepik

साहित्य

२-३ चमचे गुलाब सिरप, लिंबाचा रस, मसाले, पुदिना, सब्जा, बर्फ व थोडं सोडा वॉटर मिसळून सरबत तयार करा.

Rooh Afza Recipe | Freepik

कृती

प्रथम, एका ग्लासमध्ये ताजं लिंबू पिळून त्याचा रस काढा आणि तयारी सुरू करा.

Rooh Afza Recipe | Freepik

मिश्रण एकत्र करा

त्यामध्ये मीठ, काळे मीठ, मीरे पूड, ठेचलेली पुदिन्याची पाने आणि गुलाब सिरप घालून मिश्रण चांगलं हलवा.

Rooh Afza Recipe | Freepik

सब्जा घाला

नंतर, त्यामध्ये बर्फाचे तुकडे आणि भिजवलेला सब्जा घालून चांगलं मिश्रण करा.

Rooh Afza Recipe | Freepik

सोडा घाला आणि सर्व्ह करा

आता त्यात साधं पाणी आणि थोडं सोडा वॉटर घालून, तुमचं थंडगार होममेड रूह अफजा तयार आहे.

Rooh Afza Recipe | Freepik

NEXT: हायड्रेशनसाठी पाणीच नव्हे, काकडीचं लोणचंही प्रभावी! उन्हाळ्यासाठी खास रेसिपी जाणून घ्या

येथे क्लिक करा