ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नागपूरजवळ फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. परंतु नागपूरमधील या हिल स्टेशनला भेट द्यायला भेट देऊ नका.
नागपूरपासून काही अंतरावर चिखलदरा हिल स्टेशन आहे. येथे कुटुंबासोबत तुम्ही पिकनिकचा प्लान करु शकता.
उन्हाळ्याच्या सुट्टीत पिकनिकसाठी चिखलदरा हिल स्टेशन परफेक्ट आहे. येथील शांत वातावरण, थंड हवा आणि नयनरम्य दृश्ये तुमचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय करतील.
भीमकुंड पॉईंटला हिंदू धर्मात विशेश महत्व आहे. मान्यतेनुसार, पांडुपुत्र भीमने किचकाच्या मृत्यूनंतर पाण्याचा स्त्रोत तयार केला होता.
गाविलगड किल्ला हे येथील ऐतिहासिक ठिकाण आहे. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर येथे नक्की भेट द्या. तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
चिखलदरा हे महाराष्ट्रातील एकमेव हिल स्टेशन आहे. जेथे कॉफीचे मळे आहेत.
येथील दऱ्या, थंड वारा, धुक्याने झाकलेले टेकड्या आणि हिरवळ असलेले हरिकेन पॉईंटला भेट द्यायला विसरु नका.