Kalyan Tourism: मुंबई-पुणे नको, कल्याणमध्येच करा वनडे ट्रिपचा प्लान, 'या' ठिकाणांना द्या भेट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कल्याण

ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या शहरामध्ये गणल्या जाणाऱ्या कल्याण शहरात अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

Kalyan | yandex

वनडे ट्रिप

तुम्ही देखील कल्याणमध्ये वनडे ट्रिपचा प्लान करत असाल, तर या सुंदर आणि शांत ठिकाणांना भेट द्यायला विसरु नका.

Kalyan | yandex

लोणाड लेणी

लोणाड लेणी येथे कांदेश्वरी माता मंदिरासह बौद्ध लेण्यांची मालिका आहे. येथे ५ व्या ते ७ व्या शतकातील भिंतीवर कोरलेल्या प्राचील लेण्या तसेच मूर्ती पाहायला मिळतील.

Kalyan | google

रमाबाई आंबेडकर उद्यान

लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. मुलं येथे स्लाइडस, मिनि टॉय ट्रेनचा आनंद घेऊ शकतात. धावपळीच्या जीवनातून विश्रांतीसाठी हे परफेक्ट ठिकाण आहे.

Kalyan | google

चिको डॅम

उल्हास नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. येथील नयनरम्ये दृश्ये आणि शांतपूर्ण वातावरण तुमचा क्षण खास करतील.

Kalyan | google

दुर्गाडी किल्ला

दुर्गाडी किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे ठिकाण आहे. येथे दुर्गा देवीचे मंदिर देखील आहे. तुम्ही येथे भेट देऊ शकता.

Kalyan | google

बिरला मंदिर

बिरला मंदिर एक सुंदर ठिकाण आहे. येथे अनेक चित्रपटांची शुटिंग देखील झाली आहे.

Kalyan | google

NEXT: तुमची स्कीन सेंसिटिव्ह आहे? उन्हाळ्यात अशी घ्या काळजी

skin | yandex
येथे क्लिक करा