ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात फिरण्यासाठी तुम्ही देखील वनडे ट्रिपचा प्लान करताय, मग ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले कर्जत हिल स्टेशनला नक्की भेच द्या.
हिरवेगार डोगर , सुंदर धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्यांने नटलेले कर्जत स्वर्गापेक्षा कमी नाही.
तुम्ही येथे ट्रेकिंगसह वॉटर स्पोर्ट्स सारख्या अॅक्टिव्हिटिजचा आनंद घेऊ शकता.
या किल्ल्याला पेठ किल्ला म्हणूनही ओळखला जातो. येथील निसर्गरम्य दृश्य आणि प्राचीन वारसा असलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.
कर्जतजवळील बहिरी गुफा हे आकर्षक ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. येथील आव्हनात्मक ट्रेकिंग तुम्हाला रोमाचंक अनुभव देईल.
शांत वातावरण, आणि मननोहक दृश्ये, दैनंदिन जीवनातल्या धावपळीतून विश्रांती घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. हे मंदिक घनदाट जंगालाच्या मधोमध आहे. तुम्ही येथे कुटुंबासह भेट देऊ शकता.