Maharashtra Tourism: नैसर्गिक सुंदरता अन् अथांग समुद्रकिनारा, पालघरमधील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर

पालघर जिल्ह्यात फिरण्यासाठी अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणं आहेत.

Beach | freepik

केळवा बीच

हा एक शांत अन् सुंदर समुद्रकिनारा आहे, येथे तुम्ही समुद्राच्या लाटांचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

Beach | freepik

जवाहर हिल स्टेशन

जवाहरला पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून देखील ओळखले जाते, या सुंदर हिल स्टेशनला नक्की भेट द्या.

Beach | ai

वसई किल्ला

इतिहासानुसार, हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता. येथे भेट द्यायला विसरु नका.

beach | google

काळमंडवी धबधबा

पालघर जिल्ह्यातील हा सुंदर धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. तुम्ही येथे ट्रेकिंग, क्लिफ जंपिंग, रॉक क्लाइम्बिंगचा आनंद घेऊ शकता.

beach | google

डहाणू बोर्डी बीच

या सुंदर समुद्रकिनारी तुम्ही निवांत वेळ घालवू शकता. तसेच तुम्ही येथे विविध वॉटर स्पोर्टचा आनंद घेऊ शकता.

beach | google

गंभीरगड

या किल्ल्यावरुन तुम्ही निसर्गाच्या विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ शकता. तसेच तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद देखील घेऊ शकता.

beach | google

NEXT: किडनी कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणे कोणती? जाणून घ्या

Kidney | Saam Tv
येथे क्लिक करा