ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर शहराजवळ फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणे आहेत.
कोल्हापूरजवळ फिरण्यासाठी स्वर्गाहूनी सुंदर या ५ हिल स्टेशन्सला नक्की भेट द्या.
नैसर्गिक सुंदरताने नटलेले हे ठिकाण कोल्हापूरपासून फक्त २१ किलोमीटर अंतरावर आहे. येथे अनेक पर्यटक येतात.
शांत वातावरण आणि विहंगम दृश्य, पावसाळ्यात फिरण्यासाठी दंडोबा हिल स्टेशन एक परफेक्ट ठिकाण आहे. कोल्हापूरपासून हे ७२ किलोमीटर अंतरावर आहे.
कोल्हापूरपासून फक्त ५८ किलोमीटर अंतरावर असलेले हे हिल सुंदर स्टेशन पर्यटकांना आकर्षित करते. पश्चिम घाटात वसलेल्या या हिल स्टेशनची सुंदरता मनाला भुरळ घालते.
पाचगणी हिल स्टेशन हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात कुटुंबासोबत शांत वेळ घालवायचा असेल तर या ठिकाणी नक्की जा.
कोल्हापूरपासून महाबळेश्वर १७९ किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही येथे स्ट्ऱॉबेरी फॉर्मिंग, ट्रेकिंग तसेच मंदिरांना भेट देऊ शकता.