ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अमरावती जिल्ह्यात फिरण्यासाठी अनेक सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
अमरावतीमध्ये भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे चिखलदरा हिल स्टेशन, जे खूपच सुंदर आहे.
अमरावतीतील प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये समाविष्ट असलेले अंबादेवी मंदिर हे भाविकांसाठी एक अतिशय खास स्थान आहे.
जर तुम्ही प्राणीप्रेमी असाल तर येथे नक्की भेट द्या. वाघांसह बिबटे, अस्वल, सांबर, चितळ, नीलगाय आणि असंख्य पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात.
छत्री तलाव हे शांत आणि सुंदर ठिकाणं आहे. छत्री तलावाभोवतीची ठिकाणे पहायला विसरु नका.
अमरावतीतील भीम कुंड हे देखील भेट देण्यासाठी एक अतिशय सुंदर ठिकाण आहे.
या शहरात फिरताना तुम्ही बांबू गार्डनलाही भेट देऊ शकता. येथे तुम्हाला शेकडो प्रजातींच्या बांबू रोपवाटिका पाहायला मिळतील.