ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सातारामध्ये फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाण आहेत. येथे तुम्ही धार्मिक स्थळे, हिल स्टेशन, ऐतिहासिक महत्व असलेल्या किल्ल्यांना भेट देऊ शकता.
सातारा शहरापासून २० ते २५ किलोमीटर अंतरावर असलेला हा निसर्गरम्य धबधबा पर्यटनाचा केंद्र आहे. येथे भेट द्यायला विसरु नका.
सातारा पासून १६ किमी अंतरावर स्थित, सज्जनगड किल्ला हे एक महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे, येथे गुरू संत रामदास स्वामी यांचे अंतिम विश्रांतीस्थान म्हणून ओळखले जाते.
ऐतिहासिक महत्व असलेला या किल्ल्याला भेट द्यायला विसरु नका, येथे तुम्ही ट्रेकिंग आणि हायकिंगचा आनंद घेऊ सकता. तसचे येथे भगवान शंकर आणि भगवान हनुमानला समर्पित मंदिर देखील आहे.
येथे ८५० हून अधिक वेगवेगळ्या प्रजातीचे फुलं आढळतात. १२०० मीटर उंचीवर असलेले या पठाराच पावसाळ्यात आणकी सौंदर्य खुलतं.
सातारापासून काही अंतरावर असलेले महाबळेश्वर हिल स्टेशन शांत वातावरण आणि नैसर्गिक सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
समुद्रसपाटीपासून ३५४३ फुट उंचीवर हा किल्ला आहे, १६५३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची स्थापना केली होती.