Nashik Tourism: खंडाळा, महाबळेश्वर विसराल, नाशिकजवळ वसलंय एक सुंदर हिल स्टेशन, येथे एकदा नक्की जा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इगतपुरी हिल स्टेशन

इगतपुरी हिल स्टेशन हे सुमारे समुद्रसपाटीपासून ६०० मीटर उंचीवर आहे.

Igatpuri | google

ठिकाणं

नाशिक जिल्ह्यात वसलेले इगतपुरी हिल स्टेशन अकोलापासून ४५० किलोमीटर अंतरावर आहे.

Igatpuri | google

ट्रिप

तुम्ही येथे प्राचीन मंदिरासह अनेक ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देऊ शकता.

nashik | google

ट्रेकिंग

तुम्ही येथे जंगल ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि बाइक राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.

nashik | yandex

विहिगाव धबधबा

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत विहिगाव धबधबाला भेट देऊ शकता.

nashik | chatgpt

कॅमल व्हॅली

शांत, सुंदर आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेले कॅमल व्हॅली तुमची सहल अविस्मरणीय करतील. फोटोग्राफीसाठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

nashik | google

भातसा नदी व्हॅली

इगतपुरीजवळ भातसा नदीवर ही व्हॅली आहे. या व्हॅलीमध्ये घाटादेवीला समर्पित मंदिर आहे. तुम्ही येथे ट्रेकिंग देखील करु शकता.

nashik | google

विपासना इंटरनॅशनल अकॅडमी

इगतपुरीमध्ये जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर म्हणजेच ध्यान केंद्र आहे. जगभरातून लाखो लोक येथे कोर्स करण्यासाठी येतात.

nashik | google

NEXT: सनबर्न का होतो? यापासून रक्षण कसे करावे

Sunscreen | yandex
येथे क्लिक करा