ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर हिल स्टेशनस आहेत. येथील नैसर्गिक सुंदरता मनाला भारावून टाकणारी आहे.
सोलापूरजवळच एक सुंदर हिल स्टेशन वसलंय, येथे कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत नक्की जा.
या स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशनचे नाव सातारा हिल्स आहे.
सोलापूरपासून २२३ किलोमीटर अंतरावर सातारा हिल्स हे सुंदर हिल स्टेशन वसलेले आहे.
कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरण्यासाठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. येथे तुम्ही धावपळीच्या जीवनातून निवांत वेळ घालवू शकता.
येथून तुम्ही, महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा आणि पंचगणी सारख्या हिल स्टेशनना भेट देऊ शकता.
सातारा हिल्समध्ये तुम्ही अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड किल्ला, आणि वासोटा किल्ला यासारख्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊ शकता.