ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा असलेला सोलापूर जिल्ह्यात फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
सोलापूरमधील भुईकोट किल्ल्याला पर्यटक सर्वाधिक भेट देतात. हा किल्ला त्याच्या समृद्ध इतिहासासाठी ओळखला जातो.
सोलापूर शहराच्या मध्यभागी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे.
येथे तुम्हाला माकडे, मगरी आणि पक्षीसह विविध प्रकारचे प्राणी पाहायला मिळतील. येथे नक्की भेट द्या.
कंबर तलाव हे मोती बाग तलाव म्हणूनही ओळखले जाते. पक्षी आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.
जर तुम्हाला शांत आणि सुंदर ठिकाणी वेळ घालवायचा असेल तर या ठिकाणाला भेट द्यायला विसरु नका.
हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि पूजनीय मंदिरापैकी एक आहे. हे मंदिर देवी रुक्मिणीला समर्पित आहे.