Maharashtra Tourism: महाराष्ट्रातील स्वित्झर्लंड! शांत वातावरण अन् सुंदर निसर्ग,'या' ठिकाणी एकदा तरी भेट द्याच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र

महाराष्ट्रात फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. परंतु महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले हे सुंदर हिल स्टेशन तुमच्या मनाला नक्की भुरळ घालतील.

Hill Station | freepik

महाबळेश्वर हिल स्टेशन

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. येथे तुम्ही कोसळणारे धबधबे आणि धुक्यांनी झाकलेल्या डोंगराच्या नयनर्मय दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

hill station | google

प्रतापगड किल्ला

महाबळेश्वरपासून सुमारे २४ किमी अंतरावर असलेला, प्रतापगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.

hill station | google

वेण्णा लेक

शांत अन् सुंदर ठिकाण वेण्णा लेक हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

hill station | google

एलिफंट हेड पॉईंट

महाबळेश्वरमधील एलिफंट हेड पॉईंट हे हत्तीच्या डोक्याशी आणि सोंडेशी नैसर्गिक साम्य असल्यामुळे प्रसिद्ध आहे. येथून तुम्ही सह्याद्री पर्वतरांगाचे आणि खोल दऱ्यांचे दृश्ये पाहू शकता.

hill station | google

धोबी धबधबा

महाबळेश्वरपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेला धोबी धबधबा पिकनिकसाठी परफेक्ट ठिकाण आहे.

hill station | google

महाबळेश्वर मंदिर

१६ व्या शतकात बांधलेले हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. येथे नक्की भेट द्या.

hill station | google

NEXT: पावसाळ्यात 'ही' फळं खाणं टाळा, आरोग्यावर होतील परिणाम

Fruits | yandex
येथे क्लिक करा