Monsoon Health: पावसाळ्यात 'ही' फळं खाणं टाळा, आरोग्यावर होतील परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा

पावसाळ्यातील वातावरण अल्हादायक वाटते. परंतु, यासह आपण अनेक आजारांना देखील बळी पडतो.

Fruits | yandex

फळे

अशावेळी, पावसाळ्यात काही फळे खाल्ल्यास आजाराला निमंत्रण दिले जाऊ शकते.

Fruits | SAAM TV

कोणती फळे खाऊ नये

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पावसाळ्यात कोणती फळे खाऊ नये.

fruit | freepik

द्राक्षे

पावसाळ्यात द्राक्षांना फंगल इन्फेक्शन होतो, जर तुम्ही ती न धुता खाल्ली तर अतिसार आणि पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Fruits | yandex

लिची

पावसाळ्यात लिची ओलसर होते, ज्यामुळे ती खराब होऊ शकते.

Fruits | Canva

कलिंगड

पावसात कलिंगड खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.

Fruits | canva

बेरीज

पावसाळ्यात बेरीजवर बॅक्टेरिया चिकटतात यामुळे बेरीज खाणं टाळा.

Fruits | Canva

NEXT: कावीळ का होते? सुरुवातीची लक्षणे कोणती?

jaundice | yandex
येथे क्लिक करा