Guwahati Tourism: गुवाहाटीमधील 'ही' सुंदर ठिकाणं पिकनिकसाठी आहे परफेक्ट, आजच करा प्लान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुवाहाटी

आसाममधील गुवाहाटी हे शहर पाहण्यासाठी एक अद्भुत ठिकाण आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

Hill Station | Saam TV

हाजो

ब्रह्मपुत्र नदीच्या काठावर वसलेले हे प्राचीन तीर्थक्षेत्र अतिशय सुंदर आहे. गुवाहाटीपासून ३६ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

hill station | Ai

मायोंग

गुवाहाटीपासून सुमारे 43.5 कमी अंतरावर मायोंग आहे. याला काळ्या जादूची भूमी म्हणूनही ओळखले जाते.

hill station | ai

पोबिटोरा वन्यजीव अभयारण्य

जर तुम्ही गुवाहाटीत असाल तर 48 किमी पसरलेल्या पोबिटोरा वन्यजीव अभयारण्याला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला विविध प्राणी पाहायला मिळतील.

hill station | Ai

शिलाँग हिल स्टेशन

शिलाँग हिल स्टेशन गुवाहाटीपासून सुमारे 99 किमी अंतरावर आहे, हे थंड वातावरण आणि सुंदर दृश्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे.

hill station | Ai

एलिफंट वॉटरफॉल्स

एलिफंट वॉटरफॉल्स गुवाहाटीपासून अंदाजे 106 किमी अंतरावर आहे. येथील मनमोहक दृश्ये मनाला भुरळ पाडतात.

hill station | google

चेरापुंजी

येथे तुम्ही ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि कॅम्पिंग सारख्या अॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता. चेरापुंजी हे गुवाहाटीपासून अंदाजे 147 किमी अंतरावर आहे.

hill station | Ai

NEXT: गरोदरपणात लोणचं खाणं आरोग्यासाठी गुणकारी की हानिकारक?

pickle | AI Generator
येथे क्लिक करा