Pune Tourism: पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घ्यायचाय? मग वीकेंडसाठी मुंबई पुण्याजवळचे 'हे' सुंदर ट्रेकिंग पॉईंट्स ठरतील खास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा

महाराष्ट्रात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. यासोबतच पर्यटकांमध्ये ट्रेकिंगची ओढ पाहायला मिळत आहे.

Trekking | freepik

मुंबई-पुणे

तुम्ही देखील तुमच्या मित्रांसह ट्रेकिंगला जाण्याचा प्लान करत आहात, जर मुंबई पुण्याजवळील या सुंदर ट्रेकिंग पॉईंट्सला तसेच किल्ल्यांना भेट द्यायला विसरु नका.

Trekking | freepik

लोहगड किल्ला

जर तुम्ही पहिल्यांदाच ट्रेकिंगला जात असाल तर लोहगड किल्ल्यापासून सुरुवात करु शकता. येथील नैसर्गिक सुंदरता पाहून मन भारावून जाईल.

Trekking | google

राजमाची किल्ला

लोणावळ्यापासून काही अंतरावर असलेल्या राजमाची किल्ल्यावरुन हिरवेगार डोंगर, ओसंडून वाहणारे धबधबे या सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता. येथून तुम्हाला सह्याद्री पर्वतरांगाचे दृश्ये देखील पाहायला मिळतील.

Trekking | google

तिकोना किल्ला

तिकोना किल्ल्यावर तुम्हाला आव्हानात्मक ट्रेकिंगचा अनुभव घ्यायला मिळेल. पुण्यापासून काही अंतरावर तिकोना किल्ला आहे.

Trekking | google

भीमाशंकर ट्रेक

या ट्रेकवर तुम्हाला नैसर्गिक सुंदरतेने नटलेल्या मनमोहक दृश्यांचा आनंद घ्यायला मिळेल. येथे तुम्हाला लपलेले धबधबे आणि फुलांचे बाग देखील पाहू शकता.

Trekking | google

सुंदर ट्रेकिंग पॉईंट्स

याशिवाय तुम्ही विसापूर किल्ला, देवकुंड धबधबा, कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड या ठिकाणी देखील ट्रेकिंगला जाऊ शकता.

Trekking | google

NEXT: अस्थमाचा त्रास आहे? तर 'या' पदार्थांपासून दूर रहा, नाहीतर...

Asthma | freepik
येथे क्लिक करा