ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अस्थमा हा गंभीर आजार आहे. यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
अस्थमाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी आहारात काही गोष्टींचे सेवन करणे टाळावे.
अस्थमाच्या रुग्णांनी थंड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करु नये.
अस्थमाच्या रुग्णांनी प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूडचे देखील सेवन करु नये.
दुध, दही आणि पनीर सारख्या डेअरी प्रोडक्ट्सचे देखील सेवन करणे टाळावे.
अस्थमाच्या रुग्णांसाठी कॉफी पिणे हानिकारक ठरु शकते.
या रुग्णांनी मद्यपान करणे टाळावे. याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.