ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुण्यापासून ११८ किलोमीटर अंतरावर भिवपुरी धबधबा आहे. मुंबई- पुण्यापासून अनेक पर्यटक येथे या सुंदर ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याला भेट देतात.
पावसाळ्यात ओसंडून वाहणारा या धबधब्याचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी येथे भेट द्यायला विसरु नका. पुण्यापासून ११६ किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.
फक्त ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल.
अम्ब्रेला फॉल्स पुण्यापासून सुमारे १७५ किलोमीटर अंतरावर आहे. विल्सन धरणापासून ५०० मीटर उंचीवरून हा सुंदर अम्ब्रेला फॉल्स वाहतो.
सह्याद्रीच्या हिरव्यागार टेकड्यांच्या मध्ये वसलेला, कुणे धबधबा हा भारतातील १४ वा उंच धबधबा आहे. येथे तुम्ही रॅपलिंग आणि झिप लाइनिंग सारख्या अॅक्टिव्हिचा आनंद घेऊ शकता.
भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक ठोसेघर धबधबा पुण्यापासून १४० किलोमीटर अंतरावर आहे.
स्वर्गाहूनी सुंदर वजराई धबधबा हा मेघालयातील सुंदर नोहकलिकाई धबधब्यानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. येथे भेट द्यायला विसरु नका.