ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वसईमध्ये फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. वसईला मिनि गोवा या नावाने देखील ओळखले जाते.
कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरण्याचा प्लान करता. तर वसई हे परफेक्ट डेस्टिन्शन आहे.
निळेशार पाणी, आणि शांतता या बीचवर तुमचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय होईल.
रानगाव बीच हा वसईतील सर्वोत्तम बीच आहे. रात्रीच्या वेळेस बायोल्यूमिनिसेंटमुळे लाटा चमकताना दिसतील.
तुम्ही कुटुंबासह तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य येथे भेट देऊ शकता. वसईचे तुंगारेश्वर नॅशनल पार्क म्हणूनही याला ओळखले जाते.
तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणी भेट द्यायचे असेल तर या किल्ल्याला नक्की भेट द्या. येथे पोर्तुगीजींनी राज्य केले होते.
स्वच्छ समुद्रकिनारा अन् शांतता वसईतील या बीचला भेट द्यायला विसरु नका.
तुंगारेश्वर मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग देखील करु शकता.