Dhanshri Shintre
DSLR सारखी गुणवत्ता हवीय पण स्मार्टफोनची सोयही हवी? हे ५ प्रीमियम कॅमेरा फोन तुमच्यासाठी योग्य आहेत.
उत्कृष्ट फोटो गुणवत्ता, दमदार झूम, 8K व्हिडिओसह हे फोन DSLR ला टक्कर देण्यास सक्षम आहेत.
२००MP प्रायमरी, ५०MP पेरिस्कोप झूम, ८K व्हिडिओसह हा फोन व्यावसायिक दर्जाची फोटोग्राफी आणि व्हिडिओ देतो.
या अॅपल फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप, डॉल्बी व्हिजन, प्रोरेस, स्पेशियल व्हिडिओसह सिनेमॅटिक व्हिडिओ अनुभव मिळतो.
चार ५०MP सेन्सर, पेरिस्कोप झूम, १-इंच मुख्य सेन्सर आणि हॅसलब्लँड कलरमुळे हा फोन DSLRसारखा वाटतो.
५०MP मुख्य कॅमेरा, २००MP टेलिफोटो, ५०MP अल्ट्रा-वाइड आणि Zeiss ऑप्टिक्समुळे हा फोन प्रवासासाठी उत्तम DSLR पर्याय.
५०MP मुख्य, ४८MP पेरिस्कोप, ४८MP अल्ट्रा-वाइड आणि ४२MP सेल्फीसह हा स्मार्टफोन प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी योग्य.