ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनन्या पांडेचा या टिप्स वेस्टर्न आउटफिट्स कॉलेज तरुणींना प्रेरणा देणारे आहेत. तिच्या वॉर्डरोबमधील लुक्स हे सहजपणे कॅज्युअल आणि ट्रेंडी असतात. जे हल्लीच्या तरुणींना फार आवडतात.
हलक्या रंगाचे को-ऑर्ड सेट्स दिवसभर फ्रेश लुक देतात कॉलेजसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
बॉडीकॉन ड्रेस पार्टीसाठी परफेक्ट चॉईस म्हणून तुम्ही वापरु शकता.
डेनिम्ससोबत स्टायलिश टँक टॉप ट्रेंडी लुकसाठी उत्तम असतो आणि डेनिम्स आकर्षक दिसते.
स्कर्ट आणि क्रॉप टॉप तरुणींसाठी पॉप्युलर कॉम्बो यामध्ये अनेक प्रकारची विविध जोडी करता येईल.
मॅक्सी ड्रेस उन्हाळ्यासाठी कम्फर्ट आणि स्टाईल वाटते त्यामुळे समुद्रकिनारी तुम्ही हा ड्रेस घालू शकता.
मोनोटोन आउटफिट्स लूकला एलीगंट टच देतात. हा लुक कॅल्सी इव्हेंटसाठी उत्तम आहे.
ब्लेझरसह कॅज्युअल आउटफिट्स अधिक प्रोफेशनल दिसतात. त्यामुळे प्रोफेशनल ठिकाणी हा उत्तम पर्याय आहे.