Heel Pain: पायांच्या टाचांचं दुखणं 2 मिनिटांत बंद होईल; करा हा उपाय

Ruchika Jadhav

टाच दुखी

महिलांसह पुरुषांमध्ये टाच दुखीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

Heel Pain | Saam TV

घरगुती उपाय

टाच दुखत असल्यास काही सोप्पे घरगुती उपाय केल्यावर देखील आराम मिळतो.

Heel Pain | Saam TV

गरम तेलाने पायांची मालीश

मोहरीचं तेल गरम करून त्याने पायांची मालीश करून घ्या.

Heel Pain | Saam TV

रुईचं पान

त्यानेही आराम वाटत नसेल तर रुईच्या पानात एक विटेचा तुकडा घ्या आणि पान करून टाचांना शेक द्या.

Heel Pain | Saam TV

मऊ चपला वापरा

टाचांचे दुखणे काही अंतर चालल्यावर देखील जाणवत असेल तर मऊ चपला वापरा.

Heel Pain | Saam TV

मीठ पाण्याने पाय शेका

जाड मीठ कोमट पाण्यात मिक्स करून घ्या. रोज रात्री झोपताना त्याने पाय शेका.

Heel Pain | Saam TV

अनवाणी पायांनी चालू नये

टाच दुखीचा त्रास असलेल्या व्यक्तीने अनवाणी पायांनी चालू नये.

Heel Pain | Saam TV

बर्फाने शेकून घ्या

दिवसातून एकदा तरी टाचा बर्फाने शेकून घ्याव्यात. त्यानेही टाच दुखीवर आराम मिळतो.

Heel Pain | Saam TV

Remove Holi Color : चेहऱ्यावरील होळीचा रंग सहज काढण्यासाठी काय करावं?

Remove Holi Color | Saam TV
येथे क्लिक करा.