स्ट्रेसमुळे डोकं काम करत नाहीये? मग शरीराच्या ‘या’ एका भागाची मालिश करून पाहा

Manasvi Choudhary

स्ट्रेस

आजकाल कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि अतिविचार यामुळे सतत डोकेदुखीचा त्रास सुरू असतो. महिलांसह आतापुरूष देखील या त्रासाला वैतागले आहेत.

stress | yandex

घरगुती सोपा उपाय

जेव्हा स्ट्रेस खूप जास्त होतो, तेव्हा शरीरासोबतच मनावरही परिणाम होतो आणि अनेकदा ‘डोकं काम करत नाही’ अशी अवस्था होते. अशा वेळी औषधं घेण्याऐवजी तुम्ही एक साधा आणि सोपा उपाय करून पाहा.

Stress | pinterest

तळव्यांची मालिश स्ट्रेस कमी करते

पायांच्या तळव्यांमध्ये शरीराच्या विविध अवयवांशी जोडलेले हजारो मज्जातंतू असतात. तळव्यांना तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घ्या

Why Sole Massage Helps | saam tv

मेंदू शांत होतो

पायांच्या तळव्यांची मालिश केल्याने संपूर्ण शरीरातील नसा शिथिल होतात आणि मेंदूला शांत वाटते.

Brain Health | pinterest

कॉर्टिसॉलची पातळी कमी होते

स्ट्रेस निर्माण करणाऱ्या 'कॉर्टिसॉल' संप्रेरकाची पातळी कमी करण्यासाठी तळव्यांची मालिश फायदेशीर आहे.

Reduces Cortisol | Yandex

रक्ताभिसरण सुधारते

तळव्यांची मालिश केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे मेंदूला अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळण्यास मदत होते. यामुळे थकवा आणि सुस्ती दूर होते.

Improves Blood Circulation

शांत झोप लागते

स्ट्रेसमुळे अनेकदा झोप न लागण्याची समस्या होते. रात्री झोपण्यापूर्वी ५-१० मिनिटे तळव्यांची मालिश केल्याने शांत आणि गाढ झोप लागते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश वाटते.

Better Sleep | saam tv

NEXT: डार्क सर्कल्स आणि डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी 5 टिप्स

Dark Circle Remove Tips
येथे क्लिक करा...