Saam Tv
उन्हाळ्यात लिंबाचा सगळ्यात जास्त वापर करता येतो.
बरेच लोक उन्हाळा लिंबू पाणी आवर्जून पितात.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि आयरन मोठ्या प्रमाणात असतात.
उन्हाळ्यात लिंबाचे सेवन केल्याने आपल्याला त्वरित ऊर्जा मिळते. मात्र लिंबासोबत आपण काही पदार्थ खाणे आपल्या शरीसाठी घातक ठरू शकतं.
लिंबू आणि दही सेवन केल्याने तुमची पचनक्रिया बिघडते.
तुम्ही विकतचे मसालेदार पदार्थ आणि त्यासोबत लिंबाचे सेवन करू शकत नाही.
लिंबाचे सेवन दुग्धजन्य पदार्थांसोबत करणे टाळावे. अन्यथा जळजळ, उलट्या या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
अंड्यासोबत लिंबाचे सेवन करणे टाळावे.