Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आहाराकडे लक्ष

कॅन्सर मुक्तता हवी असेल तर आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Food | Google

प्रोसेड फुड

पॅक बंद पदार्थ खाल्यास कॅन्सर सेल्स वाढण्याचा धोका निर्माण होतो.

Processed Food | Google

रेड मीट

जास्त प्रमाणात रेड मीट खाल्यास सूज आणि कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

Red Meat | Google

ट्रान्स फॅट

ट्रान्स फॅट हे कृत्रिम स्वरूपाचे चरबीचे प्रकार आहेत, जे मुख्यतः प्रक्रियायुक्त आणि तळलेल्या पदार्थांमध्ये आढळतात.

उदाहरणार्थ: पॅकेज्ड स्नॅक्स, कुकीज, केक्स, बेकरी पदार्थ, फ्रेंच फ्राईज, समोसे इत्यादी.

Trans fat | Google

गोड पदार्थ

गोड पदार्थ खाल्ल्याने इन्सुलिनची लेव्हल वाढते आणि कॅन्सर हि वाढतो.

Sweet | Google

अल्कोहोल

अल्कोहोलचे सेवन केल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो, त्यामुळे अल्कोहोल घेणे टाळावे.

Alcohol | Google

काय खावे?

ताज्या भाज्या, फळे, कडधान्ये आणि अॅंटि-ऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांताचे सेवन करावे.

Food | Google

Stomach Cancer : वजन कमी, पोट दुखी जळजळ आणि अस्वस्थता जाणवतेय? स्टेज 1 कॅन्सरची हेच तर लक्षण नाही? जाणून घ्या

Stomach Cancer | saam tv
येथे क्लिक करा