Super Foods for Summer: उन्हाळ्यात 'या' पदार्थांचं सेवन करा सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजार

उन्हाळा सुरु झाला की उष्मघात, जुलाब सारख्या आजारांचा धोका वाढण्यास सुरुवात होते.

Illnesses | Yandex

आहार

या आजारांमुळे तुम्हाला चक्कर आणि अशक्तपणा जाणवू शकतो. अशा परिस्थितीमध्ये काही असे पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनामुळे तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते,

Diet | Yandex

ताक

उन्हाळ्यात ताक प्यायल्यने शरीरातील उषणता कमी होते. त्याशिवाय त्यामधील पोषक तत्व शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Buttermilk | Yandex

कांदा

उन्हाळ्यात उष्मघाताची समस्या बऱ्याचदा होते. अशा परिस्थितीमध्ये कांद्याचं सेवन केल्यास उष्मघाताचा धोका टळू शकतो.

Onion | Yandex

कलिंगड

कलिंगडामध्ये पाणयाचं प्रमाण जास्त आसतं ज्यामुळे त्याचे सेवन केल्यास शरीराला हायड्रेशन मिळते.

Watermelon | Yandex

नारळ पाणी

उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्यास शरीराला फायदा होतो. त्यामध्ये कॅल्सियम, पोटॅशियम यासार्खे घटक शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवते.

Coconut water | Yandex

पुदीना

पुदीना उष्मघात सारख्या समस्या दुर करण्यास मदत करते. त्यानुळे त्याचं सेवन शरीरास चांगले मानले जाते.

Mint | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात घामोळ्या न होण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

Drinking Water | Yandex