ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीराला योग्य प्रकारे काम करण्यासाठी किडनी खूप महत्वाची भूमिका बजावते.
पण तुम्हाला माहीत आहे का, किडनी डॅमेज होणे शरीरासाठी किती घातक ठरु शकते.
किडनीच्या आजाराला साइलेंट किलर देखील म्हणतात.
किडनीच्या आजाराची लक्षणे खूप उशीरा दिसून येतात. जोपर्यंत आजार कळून येतो. तोपर्यंत उशीर झालेला असतो.
महत्वाची गोष्ट म्हणजे किडनीसाठी काही पदार्थ घातक आहेत. हे पदार्थ कोणते, जाणून घ्या.
अधिक प्रमाणात मेयोनिज खाल्ल्याने किडनीवर परिणाम होतो. एक चमचा मेयोनिजमध्ये १०३ कॅलरीज असते. यामुळे किडनी डॅमेज होऊ शकते.
डिप फ्राय फूड, सोडायुक्त पेय आणि फ्रोजन फूडचे सेवन किडनीसाठी हानिकारक आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.