Foods For Better Memory: लहान मुलांची स्मरणशक्तीला बुस्टर देणारे हेल्दी 'सुपर फूड्स'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्य

वाढत्या वयात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेची असते. यावेळी शारीरिक आरोग्यासोबतच मेंदूच्या आरोग्याची देखील वाढ होत असते.

Health | Yandex

स्मरणशक्ती

मुलांच्या अभ्यासासाठी चांगल्या स्मरणशक्तीची गरज असते जेणेकरून तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहाराचे सेवन करणे महत्त्वाचे असते.

Memory | Yandex

टोमॅटो

टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे तत्व असते जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. मुलांनी रोज टोमॅटो खाल्यावर त्यांची मेमरी पॉवर वाढण्यामदत होते.

Tomatoes | Yandex

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करत त्यासोबतचं स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.

Green vegetables | Yandex

सुकामेवा

ड्रायफ्रुट्समध्ये झिंक, अँटीऑक्सिडेंट्स, ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स यासारखे पोषकतत्त्व आढळतात ज्यामुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते.

Dry Fruits | Yandex

मासे

मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी माशांचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. मास्यांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् आणि प्रथिने आढळतात ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण होतो.

Fish | Yandex

तृणधान्ये

मुलाचा आहारात गहू, बाजरी आणि इतर प्रकारचे धान्यांचा समावेश केला पाहिजे. या धान्यांमुळे मुलांचे मेंजूचं आरोग्याचं नाही तर पुर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

Cereals | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगसाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय

Summer Skin Care | Yandex