Foods for Skin and Weightloss: रात्री 'या' फळांचे सेवन केल्यास त्वचेसोबत वजन राहिल नियंत्रणात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

न्यूट्रिशन्स आणि व्हिटॅमिन्स

फळांमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन्स आणि व्हिटॅमिन्स आढळतात ज्यामुळे आपल्या शरीराला मोठा फायदा होतो.

Foods for Skin and Weightloss | Yandex

सुंदर त्वचा

रोजच्या आहारात फळांचा समसमावेश केल्यास तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार होते.

Foods for Skin and Weightloss | Yandex

वजन

फळांचे सेवन केल्यास तुमचे वजन नियंत्रीत रहाण्यास मदत होते.

Foods for Skin and Weightloss | Yandex

सुरुकुत्या

फळं खाल्यामुळे त्वचेवरील सुरुकुत्या कमी होतात.

Foods for Skin and Weightloss | Yandex

कोलेस्ट्रॉल

फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फयबर असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रीत होण्यास मदत होते.

Foods for Skin and Weightloss | Yandex

रक्तदाब

फळांचे सेवन केल्यास शरीरातील रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

Foods for Skin and Weightloss | Yandex

नैसर्गिक ग्लो

फळांचे सेवन केल्यांमुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते.

Foods for Skin and Weightloss | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Foods for Skin and Weightloss | Yandex

NEXT: 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588