ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात वातावरणातील आद्रतेमुळे अनेक आजारांचे संसर्ग होतात.
घराच्या आजूबाजूला अनेकवेळा डेंग्यू आणि चिकनगुनियाची साथ पसरते.
डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे आजार डास चावल्यामुळे होतात.
घरामध्ये डास येऊ नये म्हणून या सोप्या टिप्स फॉलो करा
घराच्या आजूबाजूच्या परीसरात पाणी साठवून देऊ नका आठवड्यातून दोन वेळा साफ करा.
स्वयंपाकघरातील प्रत्याके खाद्यपदार्थ गरम करून आणि झाकून ठेवा.
तुमच्या घरातील कुंड्यांमध्ये पाणी साठवून देऊ नये यामुळे घरात डास येणार नाहीत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.