ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावणातील शिवरात्रीला महादेवाची पूजा आणि व्रत केलं जाते.
श्रावणातील शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो.
यंदाची श्रावण शिवरात्र 2 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.
श्रावणातील शिवरात्रीच्या दिवशी शिव पूजन आणि जलाभिषेक केल्याास महादेवाची तुमच्यावर कृपा दृष्टी रहाते.
श्रावणातील शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करा.
महादेवाच्या शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करा आणि त्यांच्या समोर तूपाचा दिवा आणि धूप लावा यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
महादेवाच्या शिवलिंगाला चंदन लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदेल आणि त्यासोबतच मतभेद कमी होण्यास मदत होईल.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.