Relationsip Tips: 'या' गोष्टी फॉलो केल्यास तुमची Crush होईल इंप्रेस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनातील भावना समजून घेणे

कोणत्याही मुलीला इंप्रेस करण्यासाठी तिच्या मनातील भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Understanding Emotions | Yandex

मुलींची आवड

मात्र काहीवेळा मुलींना काय गोष्टी आवडतात हे कळत नाही.

Girls Likes | Yandex

इंप्रेस करण्यासाठी टिप्स

मुलांनी या गोष्टी केल्यास मुली तुमच्यावर इंप्रेस होऊ शकते.

Tips to Impress | Yandex

फोटोशूट करा

मुलींना आपल्या स्पेशल आठवणी सठवून ठेवायला आवडतात. त्यामुळे क्रश भेटल्यावर त्यांच्यासोबत फोटोशूट करा.

Do a photoshoot | Yandex

गप्पा मारा

अनेक मुलींना फिरायला किंवा गप्पा मारायला आवडतात त्यामुळे दिवसभरातून वेळ काढून त्यांना वेळ द्या.

Chat | Yandex

काळजी आणि आदर करा

मुलींना त्याची काळजी आणि आदर करणारे मुलं आवडतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या क्रशला भेटाल तेव्हा त्यांच्याशी आदराने वागा.

Care and Respect | Yandex

डिनर किंवा लंच डेट

अनेक मुली खाण्यचे शैकिन असतात त्यामुळे त्यांना डिनर किंवा लंच डेटला घेऊन जा.

Dinner or Lunch Date | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: बोलके डोळे, सोज्वळ साज; श्रियाच्या सौंदर्याने लावलं वेड!

Shriya Pilgaonkar New Photos: | Saamtv