Kitchen Tips: 'या' घरगुती टिप्स फॉलो केल्यास दही आंबट होणार नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदेशीर

दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जाते.

In a pot | Yandex

हाडे मजबूत होतात

दहीमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम समृद्ध असतात ज्यामुळे हाडे मजबूत होता.

Apply Curd At Home | Yandex

दहीमध्ये बॅक्टेरिया वाढते

जास्त तापमानामुळे दहीमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढू लागतात दहीची चव आंबट होते.

In summer days | Yandex

घरगुती टिप्स

या घरगुती टिप्स फॉलो केल्यास दही कधीच आंबट होणार नाही.

Cooling the body | Canva

दही आंबट

सकाळच्या वेळी दही लावू नका. रात्री झोपण्यापूर्वी दूधामध्ये एक चमचा दही लावा त्यामुळे दही आंबट होत नाही.

Benefits Of Eating Dahi | canva

मलमलचा कपडा

दहीची चव जास्त आंबट झाल्यास एका मलमलच्या कपड्यामध्ये बांधून ठेवा.

Dahi | canva

दही

दही जमवण्याच्या आधी भांड्याला थोडसं दही लावून त्यामध्ये दूध टाका.

Dahi AND SUGAR | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Dahi making | Yandex

NEXT: घरात तिजोरीमध्ये ठेवा 'हे' फूल, होईल पैशांची बरसात

Hibiscus Flower | Canva
येथे क्लिक करा...