Lifestyle Tips: आनंदी राहाण्यासाठी 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मानसिक आरोग्य

सुंदर आयुष्यासाठी तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहाणं गरजेचं असते.

Mental health | Yandex

योगा करा

ध्यान आणि नियमित योगा केल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य शांत राहाण्यास मदत होते.

Do Yoga | Yandex

गाणी ऐका

तुमचे मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आवडीची गाणी ऐका.

Listen to songs | Yandex

नकारात्मक विचार

ध्यान केल्यामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार निघून जातात.

Negative Thoughts | Yandex

डोपामाइनची वाढ

नियमित ध्यान केल्यामुळे शरीरार डोपामाइनची वाढ होण्यास मदत होते.

Increase in Dopamine | Yandex

मित्रांसोबत वेळ घालवा

कुटुंबिय आणि मित्रांसोबत वेळ घालवल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

Spend time with friends | Yandex

कॉमिडी चित्रपट

सकारात्मक विचार करण्यासाठी कॉमिडी चित्रपट किंवा सिरीज बघा यामुळे तुमचे मन शांत होण्या मदत होते.

Comedy movies | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

STRESS | Yandex

NEXT: आषाढनवरात्री संपण्यापूर्वी 'या' गोष्टी केल्यास तुम्हाला होईल धनलाभ

Astro Tips | Canva
येथे क्लिक करा...