Astro Tips: आषाढ नवरात्री संपण्यापूर्वी 'या' गोष्टी केल्यास तुम्हाला होईल धनलाभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुप्त नवरात्री

आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात 6 जुलैपासून झाली आहे. गुप्त नवरात्र आषाढ महिन्यात येते या काळात दहा महाविद्यांची पूजा केली जाते.

Gupta Navratri | Canva

गुप्तपणे देवी-देवतांची पूजा

या काळात गुप्तपणे देवी-देवतांची पूजा केल्यास सिद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. गुप्त नवरात्रीची पूजा प्रामुख्याने अघोरी आणि तांत्रिक करतात.

Secret worship of Gods and Goddesses | Canva

या गोष्टी करा

आषाढ नवरात्री १५ जुलै रोजी संपणार आहे. आषाढ नवरात्री संपण्यापूर्वी या गोष्टी केल्यास तुम्हाला लाभ होईल.

Do these things | Canva

प्रसन्न मनाने पूजा

गुप्त नवरात्रीमध्ये लक्ष्मीचे चित्र घरी आणा आणि प्रसन्न मनाने त्याची पूजा करा. यामुळे पैशाशी संबंधित समस्या येत नाही.

Pooja with a cheerful mind | Canva

मेकअप खरेदी करा

विवाहित महिलांनी गुप्त नवरात्रीमध्ये मेकअपचे सामान खरेदी केले, तर त्यांना नेहमीच सौभाग्य प्राप्त होते.

Makeup | Canva

माता लक्ष्मीचा आशिर्वाद

गुप्त नवरात्रीमध्ये तुम्ही चांदीचे नाणे घरी आणा असे केल्यास माता लक्ष्मीचा घरामध्ये आशिर्वाद राहिल.

Mata Lakshmi's Blessing | Canva

कमळाचे फूल

गुप्त नवरात्रीमध्ये देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्याण कमळाचे फूल अर्पण केल्यास तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल.

Lotus flower | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Diwali Laxmi Pujan | Canva

NEXT: "ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी..."., हिंदुत्वाची गोष्ट सांगणार 'धर्मवीर 2'

Dharmaveer 2 | Saamtv
येथे क्लिक करा...