Dharmaveer 2: "ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी...", हिंदुत्वाची गोष्ट सांगणार 'धर्मवीर 2'

Manasvi Choudhary

धर्मवीर २

धर्मवीर चित्रपटाच्या सुपरहिट यशानंतर आता धर्मवीर २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dharmaveer 2 | Saamtv

कधी होणार प्रदर्शित

धर्मवीर हा चित्रपट येत्या ९ ऑगस्ट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

Dharmaveer 2 | Saamtv

धर्मवीर २

दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर २ चित्रपट आहे.

Dharmaveer 2 | Saamtv

टॅगलाईन

साहेबांच्या 'हिंदुत्वाची गोष्ट' ही या चित्रपटाची टॅगलाईन आहे.

Dharmaveer 2 | Saamtv

भाषा

हा सिनेमा मराछी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये रिलीज होईल.

Dharmaveer 2 | Saamtv

भूमिका

धर्मवीर आनंद दिघेची व्यक्तिरेखा अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे.

Dharmaveer 2 | Saamtv

व्यक्तिरेखा

या चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. अभिनेता क्षितिश दाते ही व्यक्तिरेखा साकारणार आहे

Dharmaveer 2 | Saamtv
Pooja Hegde | Instagram @hegdepooja