Vastu Tips: वास्तूशास्तानुसार घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला हवा?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुख्य दरवाजा दक्षिणेला

वास्तूशास्त्रामध्ये तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेला असल्यास घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते.

Main Door in South | YANDEX

उपाय ट्राय करा

तुमच्या घराचा मुक्य दरवाजा दक्षिणेला असल्यास हे उपाय ट्राय करा.

Remedy | YANDEX

गणेशाची मूर्ती

तुमच्या घराच्या दक्षिणेला गणेशाची मूर्ती ठेवावी यामुळे नकारात्मक उर्जा निघून जाते.

Ganesha Idol | YANDEX

स्वास्तिक काढा

तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला स्वास्तिक काढा यामुळे घरात सुख शांती नांदते.

Draw swastika | YANDEX

हनुमानाची मुर्ती

घराच्या दक्षिण दिशेला हानुमाजींची आशीर्वाद मुद्रेत असलेला चित्र लावा यामुळे घरावरील संकट दूर होईल.

Hanuman's Idol | YANDEX

निवडुंगाचे रोप लावा

घरामध्या निवडुंगाचे रोप लावणं अशुभ मानलं जातं मात्र दक्षिण दिशेला निवडुंगाचे रोप लावल्यास नकारात्मक उर्जा घरात प्रवेश करत नाही.

Plant a cactus plant | YANDEX

मोठा आरसा लावा

दक्षिण दिशेला मोठा आरसा लावल्यामुळे नकारात्मक उर्जा घरातून बाहेत पडण्यास मदत होते.

large mirror | YANDEX

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

DOOR | YANDEX

NEXT: पावसाळ्यात भाजलेला मका खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये

Roasted Sweet Corn