Skincare Tips: रात्री 'या' स्किन केअर टिप्स फॉलो केल्यास त्वचा होईल टवटवीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेहऱ्यावरील ग्लो

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि प्रदुशनामुळे चेहऱ्यावरचा ग्लो कमी होतो.

Glow on face | Canva

चेहऱ्याची काळजी

धावपलीच्या दिवसात चेहऱ्याची काळजी घेणे कठीण होऊन जातो.

Face Care | Canva

टिप्स फॉलो करा

रात्री झोपण्यापूर्वी या टिप्स फॉलो केल्यास त्वचा होईल चमकदार.

Follow the tips | Canva

चेहरा स्वच्छ धुवा

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्यानी धुतलायमुळे त्वचेवरील धुळ निघून जाते.

Wash your face | Canva

नाईटक्रिम वापरा

रात्री झोपण्यापूर्वी नाईटक्रिम लावा यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेट रहाते.

night cream | Canva

पाणी प्या

झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा यामुळे त्वचेवर ग्लो येतो.

Drink water | Canva

मेकअप काढा

रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढून झोपा यामुळे त्वचेवरील कोणत्याही प्रकारचे केमिक्लस रहात नाही.

Remove Make-Up | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Monsoon Skin Care | Canva

NEXT: जेवणात वापरला जाणारा 'गूळ' पाडेल पैशांचा पाऊस, करा 'हे' उपाय..

Jaggery Importance | SAAM TV
येथे क्लिक करा...