Astro Tips: पूजा करताना काही विशेष गेष्टींवर लक्ष ठेवल्यास घरात नांदेल सुख शांती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देवाची पूजा

घरात सुख शांती रहाण्यासाठी दररोज सकाळी उठल्यावर स्वच्छ अंघोळ करुन देवाची पूजा करा.

Worship of God | yandex

सकारात्म उर्जा

घरात दररोज पूजा केल्यामुळे सकारात्म उर्जा निर्माण होते.

Positive energy | yandex

घरात सकारात्मकता

पूजा करताना या गोष्टी केल्यास घरात सकारात्मकता राहिल.

Positivity in the house | yandex

तुळशीचे पान

पूजा करताना देवाला तुळशीचे पान अर्पण करू नये.

Tulsi leaf | yandex

घरामध्ये मतभेद

अंघोळ केल्याशिवाय देवपूजा करू नका यामुळे घरामध्ये मतभेद वाढते.

Argument | yandex

गंगाजल

गंगाजल नेहमी तांब्याच्या ठेवा असं केल्यामुळे तुमच्या मनातील गोष्टी लवकर पूर्ण होतात.

Ganga Jal | yandex

कमळाचे फूल

लक्षमी देवीला नेहमी कमळाचे फूल अर्पण करा यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.

Lotus Flower | yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Idol of Ganesha | yandex

NEXT: धोकादायक डेंग्यूपासून कशी घ्यायची काळजी? जाणून घ्या

Dengue | Google