ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या १० वी १२ वीच्या परिक्षाजवळ येत आहेत. अनेक विद्यार्थी दिवसभर काम करून रात्री अभ्यास करण्यास बसतात.
पण काहीवेळेस रात्री पुस्तक उघडून ते वाचण्याचा प्रयत्न करतात मात्र लगेच झोप येऊ लागते. यासाठी अशा काही गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
आपल्याला नेमका कोणत्या टॉपिकवर अभ्यास करायचा आहे ते आधी ठरवा आणि त्यावरच लक्ष केद्रिंत करा.
रात्री अभ्यास करण्यासाठी जमलं तर दुपारी थोडी झोप घ्या जेणेकरुन रात्री झोप लगेच येणार नाही.
प्यावी प्यायल्याने मेंदू हायड्रेट राहतो ज्यामुळे आपल्यासा ताजे तवाने वाटते.
अभ्यास करताना जर तुम्ही अंथरुणावर बसून किंवा झोपून अभ्यास केल्याने आणखीन झोप येण्याची शक्यता असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
जास्त खाल्यामुळे आळस आणि सुस्तपणा जाणवतो,ज्यामुळे अधिक झोप येईल.